Use of Artificial Intelligence

   भारतामध्ये प्रचलित न्यायपध्दतीबाबत अनेक प्रकारच्या टीका होतात, तसेच त्रुटींबाबत ऊहापोह होत असतो . त्यामधील अनेक त्रुटी या न्यायव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या मानवी घटकांशी संबंधित आहेत. काही बाबतीत मानवी घटकांना पर्याय म्हणून आपल्या न्यायव्यस्थेबाबत कृत्रिम बुद्धिमतेचा वापर होऊ शकतो का , याचा विचार करणे महत्वाचे आहे. – अ‍ॅड.संतोष शाह.    ज्येष्ठ विधिज्ञ         (Please […]